आज लावलेले झाड भविष्यात फळांसह सावलीही देते. पण त्या भविष्यातील आरामदायी जीवनासाठीचे बीज आजच पेरायला हवे, जेणेकरून वृद्धापकाळात निश्चिंत जीवनाचा आनंद घेता येईल आणि यासाठीच साईबन अर्बन ची मासिक ठेव योजना सर्वोत्तम ठरते.
एका ठराविक वयानंतर आपली सर्व कामं, जबाबदाऱ्या आणि धकाधकीच्या जीवनाला बाजूला सारून समाधानाने जगण्याची वेळ येते. या समाधानी जीवनात आर्थिक अडचणींमुळे व्यत्यय येऊ नये यासाठी आताच तरतूद करा, आ मच्या मासिक ठेव योजनेमध्ये रु. 1 लाखाच्या गुंतवणुकीवर प्रतिमहा आकर्षक व्याजदरासह परतावा मिळवा, जेष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याजदराचा फायदा.