ठेव योजना (FD)

ठेव योजना (FD)

तुमची बचत वाढू द्या

व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही. परिणामी, जमवलेली बचतही अशीच निघून जाते. म्हणूनच हे पैसे एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवायला हवे आणि त्यासाठीच साईबन अर्बनची मुदत ठेव योजना आहे आपल्या सेवेत; ज्यात रक्कम सुरक्षित राहते व आकर्षक व्याजही मिळते.

आकर्षक व्याजदर


महिने व्याजदर
1 ते 3 8.00%
3 ते 6 9.00%
7 ते 9 10.00%
9 ते 12 11.00%
12 ( 12 महिन्या जास्त कालवधी ) 12.00%