संपर्क

कार्यालयात आपले स्वागत आहे

तक्रार व अभिप्राय कळवण्यासाठी संपर्क करा.


'ग्राहकः देवो भवः' हा विचार घेऊन साईबनअर्बन सदैव आपल्या सेवेत सज्ज आहे. आमच्या समस्त सेवांचा अनुभव घेतांना कुठलीही तक्रार असल्यास अथवा अभिप्राय कळवण्यासाठी तात्काळ आमच्याशी संपर्क साधा, आपल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली जाईल, शिवाय आपले अमूल्य अभिप्राय सर्वोत्तम बँकिंग सेवा देण्यासाठी आम्हाला बळ देतील.

Address

"सहकार समृद्धी" स्टेट बँक समोर, पुंडलिकनगर रोड, गारखेडा परिसर, ता.जि. छत्रपती संभाजी नगर

Contact Number

7350105012 / 98238 51418 /
98348 22204

Email

info@saibanurban.com, complaint@saibanurban.com

Get In Touch