ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने २०२१ साली तरुण विचारांच्या तरुणांनी सुरु केलेल्या साईबन अर्बन चा बघता-बघता ५०००+ हुन अधिक सदस्यांचा महापरिवार झाला आहे.
आमचे ग्राहक नेहमीच जगाप्रमाणे अपडेट असावे व येणाऱ्या आधुनिक क्रांतीसाठी ते तयार असले पाहिजे या हेतूने संस्थेने नेहमीच ...
ग्राहकांचे व्यवहार अधिक गतिमान व रोकड विरहित (कॅशलेस) व्हावे यासाठी साईबन अर्बन मोबाईल बँकिंग हि सुविधा देत आहे...
आजकाल कोणालाही इंटरनेट शिवाय एक दिवस काढणे अवघड आहे, इंटरनेट मनोरंजनाबरोबर ...
आधार बँकिंग ही सर्वात सोपी व सुरक्षित अशी आधार संलग्न पेमेंट सुविधा आहे. तुम्हाला दुकानदाराला ..
ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने २०२१ साली तरुण विचारांच्या तरुणांनी सुरु केलेल्या साईबन अर्बन चा बघता-बघता ५०००+ हुन अधिक सदस्यांचा महापरिवार झाला आहे.
व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही. परिणामी, जमवलेली बचतही अशीच निघून जाते. म्हणूनच हे पैसे एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवायला हवे आणि त्यासाठीच साईबन अर्बनची...
उद्याच्या मोठ्या गरजा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासूनच छोटी-छोटी बचत करायला हवी. पण अनेकदा बचत नक्की करायची कशी हेच कळत नाही. मात्र आता काळजी नाही,...
एका उत्तम व्यवसायिकाला साथ हवी असते ती विश्वासार्ह व परिपूर्ण बँकिंग सेवांची, जी पूर्ण होते साईबन अर्बन मध्ये! कारण आम्ही आमच्या खातेधारकांना उपलब्ध करून देतो अत्याधुनिक बँकिंग सुविधा आणि जोडीला व्यवसायात...
पैशांची गरज ही कधी सांगून येत नसते. पण अशा अचानक ओढवलेल्या अडचणीत पैशांचं सोंग आणता येत नाही. तुमच्या अडचणीच्या काळात साईबन अर्बन तुमच्या पाठीशी उभी राहते खंबीरपणे...
आज लावलेले झाड भविष्यात फळांसह सावलीही देते. पण त्या भविष्यातील आरामदायी जीवनासाठीचे बीज आजच पेरायला हवे, जेणेकरून वृद्धापकाळात निश्चिंत जीवनाचा आनंद घेता येईल आणि यासाठीच साईबन अर्बन ची ...
पिग्मी डिपॉझिट योजना ही साईबन द्वारे सुरू केलेली आर्थिक ठेव योजना आहे आणि दररोज खात्यात पैसे जमा करता येतात. ही रक्कम 100 रुपयांइतकीच लहान असू शकते. जवळजवळ दररोज पैसे जमा केल्यामुळे, याला आवर्ती ठेव योजना...
आता छोट्या आर्थिक अडचणींमध्ये मोठे कर्ज डोक्यावर घेण्याची आवश्यकता नाही, कारण श्री साईबन अर्बन तुम्हाला उपलब्ध करून देते तुमच्या संस्थेमधील असलेल्या ठेवीवर मुदत ठेव तारण कर्ज; ज्यात तुम्हाला कर्जाच्या कालावधीत तुमच्या ठेवीवर...
आमचे ग्राहक किती बचत करु शकतात हे समजावून देण्यास मदत करण्यासाठी, तसेच त्यांच्या व्यवसायात सुधारणा करण्यासाठी व उत्पन्न वाढवण्यासाठी किती रकमेचे कर्ज घेणे योग्य राहील व ते परत कसे फेडता येईल हे ठरविण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी अथवा घरी जाऊन भेटतो. व आमचे प्रतिनिधी त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन बचत व कर्जाचे हप्ते जमा करतात.
महिला उद्योजकांच्या गरजेनुसार तयार केलेली बँकींग उत्पादने व सेवा ग्रामीण महिलांना सहज उपलब्ध करुन देणे एवढेच आमचे उद्दीष्ट नसून, त्यांना संपन्नतेकडे घेऊन जाणारी एक परस्परसंबंधी यंत्रणा विकसित करण्याचा देखील उद्देश आहे.
माझे साईबन अर्बन मध्ये २ वर्षांपासून खाते आहे. खाते उघडल्यापासून ते आज पर्यंत त्यांनी सन्मानपूर्वक वागणूक दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. योजना, सुविधा कमी-अधिक प्रमाणात सर्वांकडे असतात मात्र यांच्याकडे सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी मला दुसरीकडे बघायला अथवा अनुभवायला मिळाली नाही ती सामान्यांनाही माणुसकीने वागविणे. पुढील प्रवासाकरिता शुभेच्छा!.
महिलांच्या सूक्ष्मस्तरावरील व्यवसायांची आणि विशिष्ट परिस्थितींची आम्हाला मुलभूत पातळीवर जाणीव आहे. यामुळे आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा आणि त्यांच्या गरजांनुसार विशेष आखलेली उत्पादने पुरविण्यात आम्हाला मदत होते.
महिलांनी यशस्वी होण्यासाठी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे व बाजारपेठेपर्यंत पोहोचणे या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या असतात. या माध्यमातून आम्ही महिलांना कर्जे, खाती व भरणा रकमांच्या पलीकडे जाऊन मदत करतो.
ग्राहकांच्या खात्यावरील माहितीची गोपनीयता राखली जाते, अशी माहीती संबंधित खातेदारांव्यातिरिक्त इतर कोणालाही दिली जात नाही.
आमचे कर्मचारी हे आम्ही सेवा देत असलेल्या समूहामधूनच आलेले असतात. यामुळे आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात व त्यांच्या प्रत्येक गरजेचे संपूर्ण समाधान करण्यास आम्हाला मदत होते.
आमच्या दृष्टीने, पैसे उपलब्ध करुन देणे पुरेसे नाही. आम्ही महिलांना त्यांच्या स्वतःच्या अर्थकारणावर नियंत्रण मिळवण्यास मदत करतो. आमचे आर्थिक आणि डिजिटल साक्षरता कार्यक्रम अगदी हेच लक्षात घेऊन आखण्यात आले आहेत; महिलांचे आर्थिक नियंत्रण आणि गोपनीयता वाढविणे.
ग्राहक केलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी आम्ही त्यांच्या खात्याशी संबंधित मोबाइल क्रमांकावर एस एम एस पाठवितो.